मला सर्वांना हे सांगण्यास आनंद होत आहे कि, आता मी काही लेख मराठीतसुद्धा
लिहणार आहे. मुळातच इंटरनेट आल्यापासून आपण इंग्रजीचाच जास्तीत जास्त वापर
करीत आलेलो आहोत आणि त्यात काही चुकीचे आहे असे मलातरी वाटत नाही. पण
इंग्रजीबरोबर आपल्याला मराठीचासुद्धा शक्य तेवढा वापर केला पाहिजे.
माझ्या आवडीप्रमाणे मी माझे सर्वसाधारण विचार, मते, आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती लिहित असतो. असो, मला आशा आहे कि, तुम्हाला माझी हि नवीन कल्पना आवडली असेल.
माझ्या आवडीप्रमाणे मी माझे सर्वसाधारण विचार, मते, आणि तंत्रज्ञानाविषयी माहिती लिहित असतो. असो, मला आशा आहे कि, तुम्हाला माझी हि नवीन कल्पना आवडली असेल.